Get Mystery Box with random crypto!

🌼🌻जीवनाचा प्रवास 🌻🌼✍️

የቴሌግራም ቻናል አርማ jivnachapravas — 🌼🌻जीवनाचा प्रवास 🌻🌼✍️
የቴሌግራም ቻናል አርማ jivnachapravas — 🌼🌻जीवनाचा प्रवास 🌻🌼✍️
የሰርጥ አድራሻ: @jivnachapravas
ምድቦች: ያልተመደበ
ቋንቋ: አማርኛ
ተመዝጋቢዎች: 11.87K
የሰርጥ መግለጫ

📚स्पर्धा परीक्षा करणाऱ्या,लढणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी,आणि संघर्ष करणाऱ्या प्रत्येकाच्या
प्रवासातील प्रेरणादायी हक्काचं व्यासपीठ.
✔तुमच्या आयुष्यातील प्रेरणादायी स्रोत बनायला
आम्हाला आवडेल..
Motivation,आणि बरंच काही..🍁

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

2


የቅርብ ጊዜ መልዕክቶች 3

2023-07-21 06:26:25

मन स्थिर असेल,
तर विचार भटकत नाहीत !

आणि...

स्थिर विचार असेल, तर
यशाचा मार्ग चुकत नाही !

     
शुभ सकाळ
2.7K views03:26
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-20 11:11:13
हा खेळ पैशांचा

दिड शाहन्यास ही लाभते मोठेपण
पात्रता नसते त्याला मिळते थोरपण
गरीब अन श्रीमंतीचा अवघा मेळ हा
कसले नसीब पैशांचाच सारा खेळ हा

गिळून अपमान सारे पचवावे लागते
कोण सख्खे परके वेळच दाखवते
कागदी नोटांच्या मागे जो,तो धावतो
रिकामा खिसा सारी दुनिया दाखवतो

डाग चारित्र्याचा ही तेव्हा सुगंध होतो
पैसाच माणसाला मग सर्वश्रेष्ठ बनवतो
नाही पटणार पन अखेर हेच सत्य आहे
नात्याला नाही पैशालाच खरी किंमत आहे

विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा
@vikas_sukhadhane
3.3K views08:11
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-19 06:10:21

"नशीब​" हे तर फक्त
आळशी ​लोकांसाठी ​असतं !

मात्र...

"यश​" हे फक्त मेहनती
लोकांसाठी​ असतं !


शुभ सकाळ
3.3K views03:10
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-18 16:29:08
मानवी जीवन एका पुस्तकासारखं असतं यामध्ये विधात्यानेसुखं दुःखाची पानं लिहिलेली असतातच। फक्त ती आपण कशाप्रकारे वाचतो त्यानुसार जीवनरुपी पुस्तकाचा अर्थ कळु लागतो!,,,

ओमMशेळके
एकमन#लेखक

  @Ommshelke
5.5K views13:29
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-18 16:28:28
3.2K views13:28
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-18 16:28:28
आगे बढ़ना है तो फालतू लोगों की
सुनना बंद कर दो वो केवल आपके
आत्मविश्वास को कम करेंगे...!
3.1K views13:28
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-17 05:28:30

प्रथम स्वतः एक चांगला माणूस बना !

म्हणजे...

जगातील एक वाईट माणूस कमी झाल्याचं समाधान नक्कीच भेटेल !


शुभ सकाळ
5.8K views02:28
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-15 06:57:40
आयुष्य जगायचं तर स्वाभिमानाने नाहीतर जगण्यात काही अर्थ उरतं नाही। कारण जी मजा गरीब राहून स्वाभिमानं जगण्यात आहे ती लाच्याली पत्करून श्रीमंत होण्यात नाही। आणि असलाच स्वाभिमान आपल्यातील कर्तुत्ववाला अभिमानास्पद कीर्तीचा मान मिळवून देते!,,,

ओमMशेळके
एकमन#लेखक

  @Ommshelke
4.7K views03:57
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-05 17:18:13 जेव्हां कोणीतरी ब्लॉक करून सोडून जातो

आपल्या काळजात घरं करून बसलेली व्यक्ती जेव्हा एखाद्या गैर समजामुळे, आपल्यालाच चुकीचं ठरवून समजून न घेता आपल्याला जेव्हा कायमचं सोडून नातं तोडून निघून जाते .तेव्हा जिवंतपणी मरण वाटायला आलेले असते अशावेळी कुठेच मन लागतं नाही रात्रीला झोप सुद्धा येतं नाही .अर्ध्या रात्री त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर येतं असतो तिच्या आठवणी छळायला लागतात डसायला लागतात. सतत सारखी त्या व्यक्तीची आठवण येतं असते कधी त्या व्यक्तीचा फोन येईल मेसेज येईल याची आपण वाट पाहत असतो .पण ती व्यक्ती आपल्याशी भांडण करून आपल्याला चुकीचे ठरवून निघून गेलेली असते तिने आपल्याला सगळीकडेच ब्लॉक केलेलं असतं .तिच्याशी कोणताच आपला संपर्क होऊ शकतं नाही तिला बोलण्यासाठी मन अगदी धडपडत असतं. जीवाची घालमेल चालत असते जेव्हा कोणताच प्रतिसाद भेटत नाही. तेव्हा मात्र आपण त्या व्यक्तीच्या आणि आपल्या संबंधात असलेल्या मित्रमंडळीकडे तिला समजावण्यासाठी तिची समजूत घालण्यासाठी आपण त्यांना सांगत असतो. आपले झालेले बेचैन मन आपल्या भावना आपले मित्र समजून घेतात, आणि त्या व्यक्तीला मनवण्याचा प्रयत्न करतात. पण तेव्हा सुद्धा ती व्यक्ती आपण तिची बदनामी करतं आहे असं समजते आणि त्या व्यक्तीला पुन्हा आपला कंटाळा येतो. पुन्हा ती व्यक्ती आपला तिरस्कार करू लागते सारखं इग्नोर करू लागते तिच्या मनात आणखी आपल्याबद्दल द्वेष निर्माण होतो तिरस्कार होतो .आणि यातून परत दुरावा वाढत जातो आपल्या भावनेला तेव्हा काहीच किंमत राहत नाही.आपण मात्र त्या व्यक्तीसाठी रडत असतो धडपडत असतो अशावेळी आपल्याला कोणी समजून घेत नसतं .तुटलेलं मन पायी पुडवलेल्या भावना निराशा आशा अपेक्षा स्वप्नांचा भंग हे म्हणजे जिवंतपणी आलेलं मरणच आहे .ज्या वेदना माणसाला जगू देतं नाहीत आणि मरू ही देतं नाहीत. म्हणून जर तुमच्या नात्यात ही एखादा गैरसमज झाला असेल तर तो गैरसमज दोन्हीं ही व्यक्ती आपसात समजून घ्या पण भांडण करू नका एकमेकांना समजून सांगा कधीचं राग करु नका .चुकी झाली तर एकमेकांची माफी मागा पन कधीचं एकटं टाकून निघून जावू नका . संपर्क तोडू नका कोणाला ब्लॉक करू नका कारण दुःख काय असतं हे ज्याचं त्यालाच माहीत असतं. म्हणून कधीचं गैरसमज करून घेऊ नका संशय व्यक्त करू नका जवळचे नाते कधीचं तोडू नका एकमेकांना समजून घ्या ब्लॉक करून नातं तोडून निघून जाने हा पर्याय नसतो..

विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा
925 viewsedited  14:18
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-05 06:23:01
1.6K views03:23
ክፈት / አስተያየት ይስጡ