Get Mystery Box with random crypto!

🌼🌻जीवनाचा प्रवास 🌻🌼✍️

የቴሌግራም ቻናል አርማ jivnachapravas — 🌼🌻जीवनाचा प्रवास 🌻🌼✍️
የቴሌግራም ቻናል አርማ jivnachapravas — 🌼🌻जीवनाचा प्रवास 🌻🌼✍️
የሰርጥ አድራሻ: @jivnachapravas
ምድቦች: ያልተመደበ
ቋንቋ: አማርኛ
ተመዝጋቢዎች: 11.87K
የሰርጥ መግለጫ

📚स्पर्धा परीक्षा करणाऱ्या,लढणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी,आणि संघर्ष करणाऱ्या प्रत्येकाच्या
प्रवासातील प्रेरणादायी हक्काचं व्यासपीठ.
✔तुमच्या आयुष्यातील प्रेरणादायी स्रोत बनायला
आम्हाला आवडेल..
Motivation,आणि बरंच काही..🍁

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

2


የቅርብ ጊዜ መልዕክቶች 4

2023-07-05 06:23:01
1.6K views03:23
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-05 06:23:01
1.6K views03:23
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-04 08:04:15

आनंद हा एक भास आहे ज्याच्या
शोधात आज प्रत्येक जण आहे !

दु:ख हा एक अनुभव
आहे जे प्रत्येकाकडे आहे !

तरीही अशा जीवनात तोच जिंकतो
ज्याचा स्वत:वर पूर्ण विश्वास आहे !


    शुभ सकाळ
2.1K views05:04
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-03 18:10:49
हल्लीची शिक्षणपद्धती खूपच बदलेली आहे आता शिक्षण फक्त पैसा पद प्रतिष्ठा मिळवण्यासाठीच घेतलं जातं आहे ना की माणुसकीचे मूल्य जपण्यासाठी Education या शब्दाचा नेमका अर्थचं आपल्याला समजला नाही Education म्हणजे आपल्यातल्या कलागुणांना ओळखून त्यांना विकसित करणे व त्याला वेगळा असा मंच तयार करून घेणे म्हणजेचं खरं Educated होणे!,,,

ओमMशेळके
एकमन#लेखक

  @Ommshelke
2.3K views15:10
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-03 15:49:30 जे तुम्हाला किंमत देतं नाहीत त्यांच्या मागे धावू नका

सध्याच्या ऑनलाईनच्या युगात नात्याची किंमत आणि कदर ही कोणालाच राहिलेली नाही . किती ही विश्वास पूर्ण आणि घट्ट नातं असलं तरी ते तुटण्यास फारसा आता जास्त वेळ लागतं नाही. तुम्ही कसे आहात याला कोणीच काही समजतं नाही . जर तुमच्या वाणीत सत्यता असेल तुम्ही जरी चारित्र्य संपन्न असलात सर्व गुण संपन्न असला तरी. शेवटी तुम्हालाच लोक चुकीचे ठरवतील कारण तुमचा खिसा तेव्हा रिकामा असतो अशावेळी तुमच्याकडे काही कामधंदा नसतो. किंबहुना तुमच्याकडे पैसा अडका संपत्ती जसे की कमावण्याचे साधन कांहीच नसते. तुम्ही जर यशस्वी होण्यासाठी धडपडत असाल धडपड करतं असाल . तेव्हा मात्र तुम्हाला शून्य किंमतच मिळेल कारण तुम्ही यशस्वी झालेले नसता. अशावेळी तुम्हाला सर्वच सोडून जातील तुमचा तिरस्कार करतील.पण जर तुमच्याकडे पद, प्रतिष्ठा ,पैसा ,सौंदर्य असेल तर कोणीच तुम्हाला सोडून जाणार नाही. सर्वजण तुम्हाला चांगले म्हणतील तुम्हाला बोलण्यासाठी ते प्रयत्न करतील. एखाद्या भरून आलेल्या बागेतल्या फुलाप्रमाणे जसे की मधमाश्या आणि फुलपाखरे त्या फुलासभोवती मध गोळा करण्यासाठी गिरक्या घालतात. तसेच पद प्रतिष्ठा पैसा अडका संपत्ती सौंदर्य असलेल्या माणसाबरोबर नातीगोती गणगोत मित्रमंडळी आप्तेष्ट हे जातं येतं असतात. पण तुम्ही जर कंगाल असाल गरीब असाल परिस्थिती पुढे हतबल झाला असाल अशावेळी मात्र सर्व स्तरातून तुमचा फक्त तिरस्कार केला जाईल. ते लोकं तुम्हाला कधीचं किंमत देणार नाहीत आणि तुमच्या भावना ही समजूण घेणार नाहीत. म्हणून त्यांच्या मागे कधींही धावत बसू नका हल्ली आजच्या ऑनलाईन जमान्यात तर सारखा फक्त तिरस्कारच केल्या जातोय. समोरच्या व्यक्तीला आपण मेसेज टाकतो तो व्यक्ती आपल्याला ऑनलाइन दिसतोय तरीही तो तुम्हाला एकही मेसेज करणार नाही. कारण तो दुसऱ्याला बोलत असतो दुसऱ्याला खुश करण्यात आपला वेळ घालत असतो. आपण इकडे चातका प्रमाणे त्या व्यक्तीच्या मेसेजची रिप्ले ची वाट बघत असतो. परंतु तो व्यक्ती तुम्हाला स्वतःहून कधीचं बोलणार नाही अशावेळी आपणच समजून जायचं असतं की . आपण किती ही त्याच्यापुढे डोकं आपटलं तरी तो आपल्या भावना आणि व्यथा समजून घेणार नाही. आणि आपण जास्तच विनवणी करत राहिलो तर सरळ आपल्याला ब्लॉक केल्या जातं हा आजच्या ऑनलाइन जमान्याचा आणि युगाचा नियम आहे. त्यामुळे जे लोकं आपल्याला किंमत देतं नाहीत त्यांच्यामागे कधीही जाऊ नका. सर्वप्रथम स्वतःला समजवा आणि स्वतःला यशस्वी घडवण्यासाठी प्रयत्न करत रहा. कारण यशस्वी झाल्यावर लिंबाच्या झाडाला सुद्धा आंबे यायला लागतात. आणि सारी पाखरं त्याखाली गोळा होतात म्हणून स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करा आणि यशस्वी व्हा..!

विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा
2.3K views12:49
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-03 06:52:34

आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते !

फक्त...

विचार सकारात्मक हवेत !


   शुभ सकाळ
2.5K views03:52
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-02 19:02:33 ज़ब दुनिया आपको
     कमजोर समझे तो आपका जीतना
              बहुत जरूरी हो जाता है .
..

#Good_Night...
2.8K views16:02
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-02 09:35:07
3.0K views06:35
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-02 09:33:27
2.9K views06:33
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-01 19:31:40 ऊपर उठना है
तो गिरने का भय मिटाना होगा।

#Good_Night
3.1K views16:31
ክፈት / አስተያየት ይስጡ