Get Mystery Box with random crypto!

🌼🌻जीवनाचा प्रवास 🌻🌼✍️

የቴሌግራም ቻናል አርማ jivnachapravas — 🌼🌻जीवनाचा प्रवास 🌻🌼✍️
የቴሌግራም ቻናል አርማ jivnachapravas — 🌼🌻जीवनाचा प्रवास 🌻🌼✍️
የሰርጥ አድራሻ: @jivnachapravas
ምድቦች: ያልተመደበ
ቋንቋ: አማርኛ
ተመዝጋቢዎች: 11.87K
የሰርጥ መግለጫ

📚स्पर्धा परीक्षा करणाऱ्या,लढणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी,आणि संघर्ष करणाऱ्या प्रत्येकाच्या
प्रवासातील प्रेरणादायी हक्काचं व्यासपीठ.
✔तुमच्या आयुष्यातील प्रेरणादायी स्रोत बनायला
आम्हाला आवडेल..
Motivation,आणि बरंच काही..🍁

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

2


የቅርብ ጊዜ መልዕክቶች 2

2023-08-19 04:20:39
15.7K views01:20
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-08-17 18:14:42 रागात माणसाने कधी इतके ही पुढे

जाऊ नये कि तो निवळल्यानंतर

परतीचे सर्व दरवाजे बंद झालेले असतील.

!! शुभ रात्री !!
16.2K views15:14
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-08-17 14:21:34
16.8K views11:21
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-08-16 05:48:58
14.4K views02:48
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-25 04:56:04

दररोज कोणाच्या तरी
आनंदाचे कारण बना !

तुम्हाला यातून मिळणारा आनंद,
तुम्ही दिलेल्या आनंदापेक्षा जास्त
असतो !


शुभ सकाळ
176 views01:56
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-23 09:49:09
इरशाळवाडी

बाप दबला भाऊ खोल गेली आई
डोंगराने गिळली हो माझी ताई
शेजारी,पाजारी चिडीचूप झाला
गरीब गाव सारा माती खाली गेला

निसर्गाने कसा हा प्रकोप केला
प्रकृती पुढे माणूस ही हतबल झाला
ढिगारा मातीचा नाही उचलता आला
आवाज ही कुणाचा नाही काणी पडला

काय उरले मागे सारा आधार गेला
चेहरा ही शेवटी नाही नजरेस पडला
जमीन दोस्त झाली गरिबांची माडी
निरागस,निष्पापाची ती इरशाळवाडी

वाचलेल्यांना आता पंखांत घेऊया
कोरड्या डोळ्यांतील त्यांच्या अश्रू पुसूया
रडले काळीज श्रद्धांजली वाहता
नको रे देवा असे पुन्हा आघात आता

विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा
1.9K views06:49
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-23 09:48:29
आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईल की नाही हे कोणीचं सांगु शकणार नाही। मात्र भविष्यात जे काही होणार ते मनाला मनसोक्त आनंद देणार असणार। हा एक विचार येण्याऱ्या कित्येक संकटांना नाहीस करण्याची क्षमता ठेवतें!,,,

ओमMशेळके
एकमन#लेखक

  @Ommshelke
1.9K views06:48
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-22 10:45:44
2.4K views07:45
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-22 10:45:44
2.3K views07:45
ክፈት / አስተያየት ይስጡ
2023-07-22 10:45:43
2.2K views07:45
ክፈት / አስተያየት ይስጡ