Get Mystery Box with random crypto!

'जीवनात अयशस्वी जरी झालोत तरी निराश होऊ नये | 🌼🌻जीवनाचा प्रवास 🌻🌼✍️

"जीवनात अयशस्वी जरी झालोत
तरी निराश होऊ नये
कारण,
F.A.I.L. चा अर्थ
First Attempt In Learning
असाच आहे..!!

प्रयत्नांना कधीही
शेवट नसतो
कारण,
E.N.D. चा अर्थ
Efforts Never Dead
असाच घेऊयात..!!

आयुष्यात कोणाकडूनही
नकार आला तरी
खचून जाऊ नये
कारण,
N.O. म्हणजे
Next Opportunity
म्हणून नेहमी आशावादी राहुयात
आणि
*जीवनात पुढेच चालत राहुयात..