Get Mystery Box with random crypto!

*_ आयुष्यात काही प्रसंग अशे येतात की आपण काही चुकीचे करत नस | 🌼🌻जीवनाचा प्रवास 🌻🌼✍️

*_ आयुष्यात काही प्रसंग अशे येतात

की आपण काही चुकीचे करत नसतो,

किंवा आपण चुकीचे नसतो तरी आपण

चुकीचे ठरवले जातो...

काहीही चूक नसताना ज्या जखमा मिळतात

त्या सर्वात जास्त त्रासदायक असतात..
*_

!! शुभ रात्री !!