Get Mystery Box with random crypto!

*_ ...दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची_* *_माणसं तोडू | 🌼🌻जीवनाचा प्रवास 🌻🌼✍️

*_ ...दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची_*

*_माणसं तोडू नका कारण काडी टाकून आग लावणे,_*
*_आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणे ही जगाची रीत आहे......!_*

*_लक्षात ठेवा एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून,_*
*_काढायला खूप वेळ जातो कदाचित संपूर्ण आयुष्य.....!_*

       _* शुभ सकाळ *_